जलपरी 'सारा'! ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात लुटला सर्फिंगचा आनंद

Pooja Pawar
Jan 22,2025


सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते.


साराला जगातील वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करायला आवडत असल्याने ती बऱ्याचदा नवनवीन गोष्टी ट्राय करत असते.


साराने नुकतेच सर्फिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.

सारा समुद्रांच्या लाटांमध्ये मनमुराद सर्फिंग करण्याचा आनंद घेत असताना दिसतेय.


सारा तेंडुलकरने पोस्ट करत बालपणीच्या आठवणी जागवल्या. तिने म्हटले की, 10 वर्षांची असताना माझ्या काकांनी मला सर्फबोर्डवर बसवले होते तेव्हा पासून मला सर्फिंग शिकण्याची खूप इच्छा होती.


सारा म्हणाली की 17 वर्षांनंतर सर्फ़र्स पॅराडाईज गोल्ड कोस्ट येथे सर्फिंग शिकण्याची संधी मिळाली हा अनुभव खूप अविस्मरणीय होता.

VIEW ALL

Read Next Story