या प्लॅटफॉर्मचा वापर जुने फोटो संग्रहित करण्यासाठी आणि कधीही तुमच्या Google खात्यात साइन इन करू देणारे कोणतेही डिव्हाइस वापरून त्यात प्रवेश करण्यासाठी केला जाऊ शकतो.
Google Photos चेहरा, स्थान, वेळ आणि इतर अनेक अल्बम पर्यायांनुसार अतिशय पद्धतशीरपणे फोटोंचे वर्गीकरण करते.
तुम्ही Google Photos अॅपवरून हटवलेले फोटो आणि व्हिडिओ कायमचे हटवण्यापूर्वी ६० दिवसांसाठी ट्रॅश फोल्डरमध्ये ठेवले जातात.
दोन महिन्यांनी जरी फोटो उडाले तरी ते परत मिळवता येतात. मात्र त्यासाठी Google Photos चे बॅक अप आणि सिंक फिचर सुरु केलेले असावे.
कॅशे फाइल मॅन्युअली क्लिअर करून तुम्ही Google Photos मध्ये फोटो न दिसण्याची समस्या सोडवू शकता.
तुम्ही गुगल फोटो अॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओ पाहू शकत नसल्यास, तुम्ही ते फोटो आणि व्हिडिओ पुन्हा अपलोड करा
पोर्ट्रेट लाइट, पोर्ट्रेट ब्लर, डायनॅमिक, कलर पॉप, HDR आणि स्काय ऑप्शन आता Google One सदस्यांसाठी उपलब्ध आहेत
गुगलने Google Photos च्या टॅबलेट व्हर्जनसाठी एक नवीन युजर इंटरफेस जारी केला. नवीन लेआउट इतर फोटो एडिटिंग अॅप्स प्रमाणेच दिसते आणि साइड पॅनलमध्ये एडिटिंग टूल आहेत.
गुगल फोटो तुम्हाला ते जुने फोटो लपविण्यास मदत करेल, जे तुम्हाला फोनमध्ये ठेवायची आहेत, पण ती पुन्हा पुन्हा पाहू इच्छित नाहीत. (सर्व फोटो -freepik.com)