तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या रंगाच्या नंबर प्लेट पाहिल्या असतील.
सध्या भारतात पांढरी, पिवळी, लाल, काळी हिरवी आणि निळ्या रंगाची नंबर प्लेट असल्याचं आपण पाहतो.
नंबर प्लेटच्या रंगावरून कोणीही त्या गाडीविषयी माहिती मिळवू शकतं की ती गाडी कोणत्या कॅटेगरीमध्ये येते.
गाडीच्या नंबर प्लेटवरून पोलिसांना लगेच कळतं की ही गाडी कमर्शिअल आहे प्रायव्हेट आहे.
निळ्या रंगाची नंबर प्लेट फक्त काही महागड्या गाड्यांची आणि परदेशातून आलेल्या प्रतिनिधींची असते.
ही नंबर प्लेट परदेशातील राजदूत किंवा राजकारण्यांची असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)