पण तुम्ही यावरुन ग्रुप कॉल करुन शकत नाही. कंपनीने डेस्कटॉप व्हर्जनवर अद्याप ग्रुप कॉलचा पर्याय दिलेला नाही
स्कॅन होताच तुमचं अकाऊंट डेस्कटॉपवर लॉगीन होईल. त्यानंतर डेक्सटॉपवर तुम्हाला मोबाईलसारखं कॉलिंगचा पर्याय उपलब्ध होईल.
WhatsAPP चं डेस्कटॉप व्हर्जन डाऊनलोड केल्यानंतर आपल्या मोबाईलवरुन QR कोड स्कॅन करावा लागेल.
तुम्हाला यासाठी WhatsApp चं डेस्कटॉप व्हर्जन डाऊनलोड करावं लागेल. हे फिचर Window आणि Mac या दोन्हीमध्ये उपलब्ध आहे.
लोकांच्या सहज आणि सोप्या वापरासाठी व्हॉट्सअॅप नवनवे फिचर्स घेऊन येतं. कॉलिंग हा असंच एक फिचर्स आहे.
कॉम्प्युटरला व्हॉट्सअॅप लॉगीन केल्यावर व्हिडिओ कॉल कसा करणार असा प्रश्न नक्कीच पडेल. पण यासाठी एक अगदी सोपा उपाय आहे.
अशात अनेक जण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर व्हॉट्सअॅप लॉगीन करतात.
सध्या सर्व कामं लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर केली जातात. कार्यलायतही प्रत्येकजण कॉम्प्युटरचा वापर करतात.
ऑफिसच्या गोष्टी असोत किंवा वैयक्तित बोलणं अंसो खासगी बोलण्यासाठी अनेकजण व्हॉट्सअॅप ऑडिओ-व्हिडिओ कॉलचा वापर करतात.
WhatsApp Call तरुण पिढीत चांगलाच लोकप्रिय आहे. टेलिकॉम कंपनीने OTT कॉलिंग नियमीत करण्याची मागणी केली आहे.