पॉर्न साइट्स सर्फ करू नका


फक्त सुरक्षित वेबसाइट उघडा किव्हा व्हिजिट करा.


ज्या वेबसाइट्सच्या URL च्या आधी लॉक आहे त्यांना व्हिजिट द्या , कारण या वेबसाइ सुरक्षित असतात.


लाल लॉक मार्क असलेल्या वेबसाइट्स उघडणे टाळा, त्या असुरक्षित असतात.


फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती नीट तपासा करून घ्या.


जर कोणी तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल तर सायबर पोलिसांकडे तक्रार करा.


अनोळखी व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करताना काळजी घ्या.

VIEW ALL

Read Next Story