विमान दुर्घटनाग्रस्त होऊ शकतं

फोन स्विच ऑफ किंवा फ्लाईट मोड वर टाकला नाही तर विमान दुर्घटनाग्रस्त होऊ शकतं.

Jul 17,2023

मोबाईल वापरु शकतात

मोबाईल फ्लाईट मोडवर असला तरी प्रवाशी मोबाईल वापरु शकतात. मोबाईलमधील फोटो पाहू शकतात. गाणी ऐकू शकतात. तसेच गेमही खेळू शकतात.

विमानात वायफायची सुविधा

मोबाईल फ्लाईट मोडवर टाकल्यामुळे नेटवर्क जाते. अशावेळेस प्रवासी विमानात असलेल्या वायफाय सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

लोकेशन चुकू शकते

माबाईल नेटवर्कमुळे विमानाच्या नेव्हिगेशनमध्ये अडथळा येवू शकते. यामुळे विमानाच्या पायलटचे लोकेशन चुकू शकते.

पायलटला सिग्नल मिळत नाही

विमान उड्डाणादरम्यान पायलट हे रडार आणि कंट्रोल रुमच्या संपर्कात असतात. मात्र, फोन सुरु राहिल्यास पायलटला व्यवस्थित सिग्नल मिळत नाहीत, कनेक्शनमध्ये अडचणी निर्माण होतात.

Flight Mode

फ्लाईट मोडं ऑन केल्यानंतर मोबाईलचे नेटवर्क जाते. यामुळे फोन करता येत नाही. किंवा इंटरनेट वापरता येत नाही

VIEW ALL

Read Next Story