जगातील सर्वात स्वस्त कार! यापुढे TATA नॅनोही वाटेल खूप महाग!


चांगली नेमिका ही जगातील सर्वात स्वस्त नवी इलेक्ट्रीक कार आहे.


या गाडीची किंमत साधारण 78 हजार रुपयांपासून सुरु होते. वेरियंट्सनुसार याच्या किंमती बदलतात.


ही एक 3 चाकी गाडी असून छोटी शहरे आणि गावांसाठी बनवली गेली आहे.


या गाडीचा वेग 30 ते 40 किमी प्रति तास इतका आहे.


एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर कार साधरण 50 ते 70 किलोमीटरपर्यंत चालते.


या गाडीमध्ये बेसिक एसी आणि हीटरची सुविधा आहे.ज्यामुळे तुमचा प्रवास आरामदायी होतो.


कारचे डिझाइन कॉम्पॅक्ट आहे.ज्यामुळे छोटे रस्ते आणि गल्लीतूनही कार चालवता येऊ शकते.


चांगली नेमिकाचा मेंटनंस खूप स्वस्त आहे. त्यामुळे ती आपल्या बजेटमध्ये बसते.


ही कार इलेक्ट्रीक असल्याने पर्यावरणपूरक आहे.


'चांगली नेमिका'ही कार चीनमध्ये बनते.

VIEW ALL

Read Next Story