चाळीशी ओलांडलेल्या महिला Google वर सर्वाधिक काय Search करतात?

Aug 14,2023

वयवर्षे 40 पूर्ण झालेल्या अर्थात चाळीशी ओलांडलेल्या महिला गुगलवर काय शोधतात याची एक यादी जाहीर झाली आहे.

गुगल सर्वाधिक विचारण्यात आलेला प्रश्न म्हणजे माझी मासिक पाळी (Periods) नियमित का येत नाही?

आरोग्याशी संबंधितही महिलांनी प्रश्न विचारले आहेत. हाडांची झीज (Bone density) होत असल्याची प्राथमिक लक्षणं कोणती?

तिसरा प्रश्न आहे की, बोटॉक्सनं (Botox)मुळे काही दुखापत होते का?

हा प्रश्न तर प्रत्येक वयो गटातील महिला विचारतात. महिलांच्या केसगळतीची (hairfall) कारणं काय आहे?

विशेष म्हणजे महिलांनी गुगलला त्यांचा प्रश्नांचा गुरु मानला आहे. त्यांनी सर्वोत्तम CBD Oil कोणतं? हा प्रश्नही गुगला विचारला आहे.

हा प्रश्न वाचून तर तुम्हाला हसू येऊ शकतं. मला गुडघेदुखी होऊ शकते का?

धक्कादायक म्हणजे महिलांनी लैंगिक समस्यावरील Viagra संदर्भातदेखील सर्च मोठ्या प्रमाणात केलं आहे.

अनेकांनावर वाटतं चाळीशीनंतर शारीरिक संबंधाचे प्रमाण कमी होतं. याच प्रश्नाचं उत्तर त्यांनी गुगलवर शोधलं आहे. (Sexual attraction) शारीरिक आकर्षण/ संबंधांचं प्रमाण कमी होतं का?

VIEW ALL

Read Next Story