युरोपियन स्पेस एजन्सीने (ESA) सोशल मिडियावर तारा तुटतानाचे Live फोटो शेअर केले आहेत.
पृथ्वीवरुन तारा तुटताना अनेक जणांनी प्रत्यक्षात पाहिले असेल.
अंतराळातून तारा तुटतानाचा दृष्य पृथ्वीपेक्षा खूपच वेगळे दिसते.
अंतराळातून तारा तुटताना कसा दिसते हे नासामुळे पहायला मिळत आहे.
इंटरनॅशन स्पेस स्टेशनवरुन तारा तुटनाचे फोटो कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
कॅसिओपिया ए तारा तुटताना त्याचे सुपरनोव्हा अवशेष दिसत आहेत.
एका प्रकाशमय आणि शक्तीशाली ताऱ्याचा हा स्फोट असल्याचे कॅप्शन नासाने या फोटोंना दिले.