वीजेला किलोवॅट तासात मोजलं जातं. याचा अर्थ एका तासात 1 किलोवॅट (1000 वॅट) विजेचा उपयोग.
जर 0.5 किलोवॅट वीज खर्च झाली तर 2 तासात 1 किलोवॅट बनेल.
भारतातील विविध राज्यांमध्ये वीज दर 4 रुपये ते 7 रुपये प्रति तास किलोवॅट आहे.
पण अनेक देशांमध्ये वीज बील दर खूपच कमी आहे. इराणमध्ये 1 किलोवॅट वीजेचा दर 17 पैसे इतका आहे.
स्टेटिस्टाच्या माहितीनुसार, इथियोपिया, सिरिया, क्यूबा आणि सुडानमध्ये 1kwh वीजेचा दर भारतीय करन्सीनुसार 50 पैसे इतका आहे.
लिबियामध्ये हा दर भारतीय करन्सीनुसार 67 पैसे इतका आहे.किर्गिस्तानमध्ये 1.09 रुपये इतका आहे.
अंगोलामध्ये वीजेचा दर 1kwh साठी 1.17 रुपये इतका आहे.
भूतान आणि इराकमध्ये वीजेचा दर 1kwh साठी 1.26 रुपये इतका आहे.