त्यामुळं इथून पुढे बिस्किटांवर छिद्र का असतात हे विचारण्यापेक्षा ती असण्यामागचं कारण इतरांना सांगा...
छिद्रांमुळं अतिरिक्त हवा सहजपणे निघून जाते आणि बिस्किटांचा आकारही बदलत नाही. आहे की नाही ही कमाल गोष्ट?
बिस्किटामध्ये छिद्र असण्यामागंही असंच कारण आहे. जेणेकरून बिस्कीट बेक होताना त्यावर असणाऱ्या या छिद्रांमधून हवा सोप्या पद्धतीनं निघून जावी.
बिस्कीट खाताना दिसणारी ही छिद्र डॉकर्स म्हणून ओळखली जातात. ओव्हनमध्ये काहीही शिजवत असताना उष्णतेमुळं त्या पदार्थाचा आकार वाढतो, बदलतो.
असं म्हणतात की, प्रत्येत गोष्टीमागे विज्ञान असतं. इथंही हाच नियम लागू होतो. बिस्किटांमध्ये असणाऱ्या या छिद्रांनाही नाव आहे.
हो पण, या छिद्रांशी खेळण्याचा प्रयत्न मात्र तुम्ही नक्कीच केला असेल. तर, आता ही छिद्र नेमकी का असतात ते जाणून घ्या.
Interesting Facts : बिस्किटांना इवलीशी छिद्र का असतात? यामागे आहे रंजक कारण...