पृथ्वीच्या आत दडलेलं सोनं ही पृथ्वीची संपत्ती नाही असा दावा केला जात आहे.

Oct 11,2023


जगात अनेक ठिकाणी सोने, प्लॅटिनम सारखे मौल्यवान धातू यांच्या खाणी आहेत.


खाणींमधून सोने, प्लॅटिनम सारखे मौल्यवान धातू बाहेर काढले जातात.


सोन्यासारखे मौल्यवान धातू अंतराळातील उल्कापिंडाच्या माध्यमातून येथे आलं आहेत.


सोन्यासारखे मौल्यवान धातू अंतराळातून उल्का पिंडाच्या रूपात पृथ्वीवर आले.


साडे चार अब्ज वर्षांआधी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर पृथ्वीच्या वरच्या भागावर ज्वालामुखी आणि लाव्हारसाचे डोंगर होते.


ज्वालामुखी आणि लाव्हारसासह उल्का पिंडाच्या रूपात पृथ्वीवर आलेले हे मौल्यवान धातू जमिनीत दबले गेले.


संशोधनादरम्यान जगभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सोन्याच्या खाणी सापडत आहेत.

VIEW ALL

Read Next Story