Hindu Population: केव्हापर्यंत हिंदुंच्या लोकसंख्येत होईल 33 टक्के वाढ? समोर आला डेटा

Pravin Dabholkar
Nov 12,2024


प्यू रिसर्च सेंटरच्या रिपोर्टमध्ये 2050 पर्यंत वेगवेगळ्या धर्मांची लोकसंख्या किती वाढेल?, याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


हा रिपोर्ट तयार करताना 2001 ते 2011 मध्ये झालेल्या लोकसंख्या गणनेची तुलना करण्यात आली आहे.हा रिपोर्ट तयार करण्यासाठी एआयची मदत घेण्यात आली आहे.


26 वर्षानंतर हिंदुंची लोकसंख्या किती असेल? जाणून घेऊया.


प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार 2050 पर्यंत हिंदू लोकसंख्या 33 टक्क्यांनी वाढेल.


2050 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या 130 कोटीं इतकी होईल.


हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांच्या तुलनेत निम्म्याहून कमी वेगाने वाढणार आहे.


2050 पर्यंत मुस्लिमांची संख्या 311 कोटी होईल.जी 76 टक्के दराने वाढेल.


हा दर इतर धर्मांच्या तुलनेत सर्वाधिक असेल, असेही यात म्हटले गेले आहे.


2050 पर्यंत भारतात शीख समुदायाची लोकसंख्या 3 कोटी 12 लाख 386 पर्यंत पोहोचेल.


सन 2050 पर्यंत ख्रिश्चनांची संख्या 74 कोटींनी वाढणार असून त्यात 18 टक्के फरक असेल.


जर आपण इतर धर्मांबद्दल बोललो तर त्यांच्या लोकसंख्येमध्ये 5 टक्के फरक असेल, असेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.


(ही आकडेवारी 2011 च्या जनगणनेनुसार आणि एआयवर आधारित आहे. झी 24 तास याला दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story