मुघल हरमची खूप चर्चा होते. पण चीनी सम्राटाची अय्याशी याच्या कित्येकपट होती.
एका रिपोर्टमध्ये चिनी हरमबद्दल धक्कादायक खुलासे करण्यात आले.
तिथे मुलींचा जीव कसा धोक्यात होता, हे सांगितलं गेलंय.
चीनचा सम्राट तियानकी 16 वर्षाचा झाल्यावर त्याच्यासाठी वेगळे हरम बांधण्यात आले.
चिनच्या मिंग वंशादरम्यान 13 ते 16 वर्षाच्या मुलींना हरममध्ये ठेवले जाते.
5 हजार मुलींमधून 50 मुली हरमसाठी निवडल्या जायच्या. त्यांना सम्राटाची शाही दासी बनवले जायचे.
चीनच्या वेगवेगळ्या भागातून मुली निवडून आणण्याचे काम किन्नरांना देण्यात आले होते.
दिसायला सुंदर, कमी वयाच्या आणि बुद्धीमान मुली चीनी सम्राटासमोर सादर केल्या जायच्या.
शाही हरममध्ये एन्ट्रीसाठी दर 3 वर्षांनी स्पर्धा आयोजित केल्या जायच्या.