पृथ्वीच्या अंताबाबत संशोधकांनी धक्कादायक निष्कर्ष काढला आहे.
पृथ्वीच्या विनाषाबाबात अनेक दावे करण्यात येतात. जीवसृष्टी की पृथ्वी कुणाचा अंत पहिला होणार असा प्रश्न उपस्थित होतो.
ग्लोबल वार्मिंगमुळे तापमान वाढून देखील पृथ्वीचा विनाष होवून मानवजात नष्ट होवू शकते.
पहिले कारण म्हणजे पृथ्वीवर आन्विक युद्ध होवून न्यूक्लियर हल्ल्यामुळे मानवजात नष्ट होवू शकते.
मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीचा विनाश होवू शकतो.
उल्कावर्षामुळे डायनोसरची प्रजाती नष्ट झाली. त्याच प्रकारे मानवही नष्ट होवू शकतात.
यामुळेच संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश होऊन पृथ्वीचा अंत होईल असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.