बलात्काराच्या आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी दरवेळी होते. शरीयतमध्ये कठोर शिक्षेची तरतूद आहे.
बलात्काराच्या आरोपीचे सार्वजनिक ठिकाणी सर्वांसमोर डोके कलम केले जाते.
ईराण, ईराक, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान आणि कतारसहित अन्य मुस्लिम देशांमध्ये रेपच्या गुन्हेगारांना शरिया कायद्याअंतर्गत शिक्षा दिली जाते.
यूएईमध्ये सेक्ससंबंधी गुन्ह्यात 7 दिवसांच्या आत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावली जाते.
सौदी अरेबियाद रेप आणि समलिंगींना माफी मिळत नाही. गुन्हा सिद्ध झाल्यास सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते.
कतरमध्ये प्रत्येक गुन्ह्याची वेगळी शिक्षा आहे. बलात्काऱ्याला दगडाने ठेचतात तर लिंगही कापतात.
ईराणमध्येही बलात्काऱ्याच्या आरोपीला 24 तासात मारले जाते.
अफगाणिस्तानमध्ये बलात्काऱ्याला एका आठवड्याच्या आत गोळी मारली जाते.
मुस्लिम देशांव्यतिरिक्त उत्तर कोरियामध्ये बलात्काऱ्याला गोळी मारली जाते.