तर 3 महिने असतो अंधार
दिवसा काम आणि रात्री झाली की मस्त विश्रांती करायची असा सर्वसाधारण आपली जीवनशैली आहे.
या ठिकाणी 70 दिवस सूर्य मावळत नाही, असं जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर ?
नॉर्वेच्या आइसलँड असं बेट आहे जिथे 24 सात सूर्य मावळत नाही. हे अद्वितीय ठिकाण आर्क्टिक सर्कलमध्ये येतं आणि त्याचं नाव सोमराय असं आहे.
सोमरॉयमध्ये मे ते जुलै सूर्यास्त होत नाही. या ठिकाणी सूर्य कधीच मावळत नाही.
इतकंच नाही तर तीन महिन्यांनंतर इथं सूर्य उगवत नाही, म्हणजे तीन महिने अंधार असतो.
या बेटावर 300 लोक राहतात ज्यांना रात्रंदिवस हे विचित्र चक्र सहन करणं खूप कठीण जातं.
या बेटावरील लोक व्यवसाय करतात आणि त्यांना वेळीची अडचणी नसल्याने ते रात्री 2 वाजताही कामं करतात.