Super Blue Moon

घाईघाईत राहून गेलं? आता पाहा Super Blue Moon चे मोहक फोटो

Aug 31,2023

पश्चिम बंगालमधून दिललेला ब्लू मून

हा आहे पश्चिम बंगालमधून दिललेला ब्लू मून. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे चंद्र वर्तुळाकार नसून, तो अंडाकृती आहे असं म्हणतात. चंद्राला पृथ्वीच्या परिक्रमणासाठी 27.3 दिवसांचा कालावधी लागतो.

पुणे

पुण्याच्या आभाळातून ब्लू मूनची सुरेख झलक पाहता आली. यावेळी चंद्रावर निळसर झाकही दिसली.

जयपूर

जयपूरमध्ये आभाळात पाहिलं असता काहीसा असा चंद्र नजरेस पडला.

आसाम

आसामच्या कामरुप जिल्ह्यातून ब्लू मूनची झलक पाहण्याजोगी होती.

लखनऊ

ब्लू मून तेव्हा असतो ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या प्रचंड जवळ असतो. हे दृश्य लखनऊमध्ये पाहायला मिळालं.

कोलकाता

खगोलशास्त्रज्ञांच्या मते हा सुपर ब्लू मून पृथ्वीपासून 3,57,344 किलोमीटर च्या अंतरावर होता. ही आहेत कोलकात्यातील दृश्य.

रोश हायेन

इस्रायली शहर रोश हायेन येथेही ब्लू मून दिसला. जगभरात या वेळी चंद्राचा आकार 14 पट मोठा असून तो 30 पट अधिक प्रकाशमान होता.

टोरंटो

तिथं टोरंटोमध्येही चंद्रावरून अनेकांचीच नजर हटत नव्हती.

VIEW ALL

Read Next Story