भविष्यात, कुलूपांची जागा कीलेस इग्निशन सिस्टीम, बायोमेट्रिक लॉक किंवा इलेक्ट्रॉनिक लॉकने घेतली जाईल. त्यामुळे भविष्यात चावी नसण्याची शक्यता आहे
इलेक्ट्रॉनिक कारच्या वाढत्या मागणीमुळे क्लच पेडल्स असलेल्या कार दहा वीस वर्षात इतिहास जमा होतील
टेस्ला, फोर्ड आणि BMW सारख्या कंपन्या ऑटोमॅटिक गाड्या बनवण्यावर भर देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात चालकांची गरज नसणार आहे
येत्या दहा वीस वर्षात रिमोट ऐवजी व्हॉईस कंट्रोलवर चालणारी उपकरणे बाजारात ताबा घेणार आहेत. त्यामुळे रिमोट दिसणार नाहीत
डेटा स्टोरेज आणि क्लाऊड सिस्टममुळे पेन ड्राईव्हची आता गरज उरणार नाही.
डिजिटल पेमेंट सुरू झाल्यापासून, लोकांनी कार्ड आणि रोख रकमेचा वापर कमी करण्यास सुरुवात केली आहे. येणाऱ्या काळात लोकांना प्रत्यक्ष रोख रक्कम किंवा पाकीट ठेवण्याची गरज भासणार नाही. (सर्व फोटो - freepik.com)