जेफ बेझोस - अॅमेझॉन

अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांनीही 30 व्यावर्षी बिझनेस सुरू केला आहे.

May 01,2023

एलोन मस्क - स्पेसएक्स

स्पेसएक्सच्या एलोन मस्कनं वयाच्या 30 व्या वर्षी एक नवी बिझनेसची सुरूवात केली.

धीरजलाल अंबानी - रिलायन्स

रिलायन्सच्या धीरजलाल अंबानी यांनी वयाच्या 25 व्या वर्षीच व्यवसाय सुरू केला.

लॅरी पेज - गुगल

गुगलच्या लॅरी पेज यांनीही वयाच्या 25 व्या वर्षी व्यवसाय सुरू केला. गुगल ही सर्वात मोठी कंपनी ठरली आहे.

जॅक डोर्सी - ट्विटर

ट्विटरच्या जॅक डोर्सी यांनी वयाच्या 23 व्या वर्षी बिझनेस सुरू केला. आज ट्विटर जगभरातील असंख्य लोकं वापरतात.

रितेश अग्रवाल - ओव्हायओ

ओव्हायओच्या रितेश अग्रवाल यांनं वयाच्या 22 व्या वर्षी हा स्टार्टअप सुरू केला.

स्टीव्ह जॉब्स - ऍपल

ऍपलच्या स्टीव्ह जॉब्स यांनी वयाच्या 21 व्या वर्षी व्यवसाय सुरू केला.

वॉल्ट डिस्ने - डिस्ने

डिस्नेच्या वॉल्ट डिस्ने यांनी वयाच्या 21 व्या वर्षी बिझनेस सुरू केला. आज यांचे कार्टून्स अख्खं जग बघतं. (Photo - Wikipedia)

मार्क झुकेरबर्ग - फेसबुक

फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गनं वयाच्या 19 व्या वर्षीच आपला बिझनेस सुरू केला आहे. आपल्या मित्रांसह त्यांनी याची सुरूवात केली.

बिल गेट्स - मायक्रोसॉफ्ट

मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांनी वयाच्या 19 व्या वर्षी स्टार्टअप सुरू केला. आज मायक्रोसॉफ्ट ही जगातील नंबर वन कंपनी आहे.

VIEW ALL

Read Next Story