ऐकावं ते नवलंच! 'या' देशात दिवसाला करतात फक्त 3 तास ऑफिस काम

Saurabh Talekar
Feb 07,2024

नेदरलँड

नेदरलँडमध्ये प्रत्येक वर्षात 1380 तास काम करावं लागतं, म्हणजेच इथली लोक आठवड्याला फक्त 27.5 तास काम करतात.

जर्मनी

जर्मनीमधली लोक वर्षाला 1388 सरासरी तास काम करतात. तर आठवड्याला 27.75 तास काम करावं लागतं.

नॉर्वे

नॉर्वेमध्ये प्रत्येक वर्षात 1400 तास काम करावं लागतं, म्हणजेच इथली लोक आठवड्याला फक्त 28 तास काम करतात.

डेनमार्क

डेनमार्कमधली लोक वर्षाला 1411 सरासरी तास काम करतात. तर आठवड्याला 28.2 तास काम करावं लागतं.

फ्रान्स

फ्रान्समध्ये प्रत्येक वर्षात 1489 तास काम करावं लागतं, म्हणजेच इथली लोक आठवड्याला फक्त 29.7 तास काम करतात.

स्लोव्हेनिया

स्लोव्हेनियामधली लोक वर्षाला 1547 सरासरी तास काम करतात. तर आठवड्याला 31 तास काम करावं लागतं.

बेल्जियम

बेल्जियममध्ये प्रत्येक वर्षात 1570 तास काम करावं लागतं, म्हणजेच इथली लोक आठवड्याला फक्त 31.5 तास काम करतात.

स्विझरलँड

स्विझरलँडमधली लोक वर्षाला 1585 सरासरी तास काम करतात. तर आठवड्याला 31.75 तास काम करावं लागतं.

स्विडन

स्विडनमध्ये प्रत्येक वर्षात 1607 तास काम करावं लागतं, म्हणजेच इथली लोक आठवड्याला फक्त 32.15 तास काम करतात.

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रियामधली लोक वर्षाला 1607 सरासरी तास काम करतात. तर आठवड्याला 32.5 तास काम करावं लागतं.

VIEW ALL

Read Next Story