'या' 10 देशांमध्ये कामाचे तास सर्वाधिक; भारत कुठल्या क्रमांकावर?

Jun 21,2024


इंटरनॅशनल लेबर यूनियनच्यानुसार 2024मधील जगातील सर्वात जास्त वेळ काम करणाऱ्या देशांची यादी बनवण्यात आली.या यादीमध्ये सर्वात जास्त वेळ कोणतं देश काम करतं त्यांची नावे काढण्यात आली.

मेक्सिको

या देशात प्रत्येक आठवड्याला सरासरी 42.7 तास काम केले जाते.

नाइजीरिया

या देशात लोक दर आठवड्याला 43.4 तास काम करतात.

तुर्की

या देशात लोक दर आठवड्याला सरासरी 43.7 तास कामात व्यस्त असतात.

अल्जीरिया

या देशात साप्ताहिक कामाची वेळ 44 तासांची आहे.

चीन

या देशात लोक दर आठवड्याला सरासरी 45 तास राबतात.

मिस्त्र

या देशात 45.5 तास काम केले जाते.

बांग्लादेश

या देशातील लोक दर आठवड्याला सरासरी 45.8 तास काम करतात.

भारत

या यादीनुसार भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारतात सरासरी 46 तास काम केले जाते.

पाकिस्तान

यानंतर पाकिस्तानमध्ये लोक दर आठवड्याला सरासरी 46.6 तास काम करतात.

संयुक्त अरब अमिराती

सर्वाधिक वेळ काम करण्याऱ्या यादीत संयुक्त अरब अमिराती देशाचे नाव आहे. या देशामध्ये सरासरी 52 तास काम केले जाते.

VIEW ALL

Read Next Story