डिझेल गाडीत पेट्रोल टाकल्यास काय होईल? समजून घ्या

Mansi kshirsagar
Jun 28,2023


डिझेल आणि पेट्रोलवर चालणारी अशी दोन वाहनं असतात


अनेकदा चुकून कारमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल भरले जाते


वाहनात चुकीचे इंधन भरल्यास काय होते, व त्याचा काय परिणाम होतो जाणून घ्या


पेट्रोल कारमध्ये डिझेल भरल्यास फार काळजी करण्याची गरज नाही


पण जर डिझेल कारमध्ये पेट्रोल भरले असेल तर ते काळजीचे कारण आहे. कारण डिझेल लुब्रिकेशन ऑइल म्हणून काम करते


डिझेलच्या टाकीत पेट्रोल भरल्यास कार सुरु करताच ते इंजिनच्या प्रत्येक भागात पोहोचते. त्यामुळं दुरुस्तीसाठी जास्त खर्च येतो


पेट्रोल डिझेल कारमध्ये टाकले आणि कार सुरु केल्यास इंजिन खराब होऊ शकते

काय काळजी घ्याल

कारमध्ये चुकीचे इंधन भरल्याचे तुमच्या लक्षात आले तर कार अजिबात सुरू करु नका


कार मेकॅनिककडे नेण्याची व्यवस्था करा

VIEW ALL

Read Next Story