दारू पिण्यासाठी काचेच्या ग्लासचाच वापर का केला जातो? असा प्रश्न कधी तुमच्या डोक्यात आलाय का?
जगभरातील लोक दारू पिण्यासाठी काचेचा किंवा प्लास्टिकच्या ग्लासचा वापर करतात
पण स्टीलच्या ग्लासात दारू का पित नाही, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
तज्ज्ञांच्या मते, काचेच्या ग्लासात दारु पिणे ही एक मानसिकता झाली आहे.
कारण दारु पिण्याबरोबरच ती फिल करणेही गरजेचे आहे. काही जण मजा-मस्तीतही दारू पितात
स्टीलच्या ग्लासात दारु पिताना ती दिसत नाही अशावेळी दारु पिण्याचा मूड खराब होऊ शकतो, असं मानलं जात
स्टीलच्या ग्लासात दारु पिणे हानिकारक असते असं काही जणांचे म्हणणे आहे. मात्र त्यात काही तथ्य नाही
दारू बनवण्यासाठीही मोठ-मोठ्या स्टीलच्याच भांड्याचा वापर केला जातो. त्यामुळं स्टीलच्या ग्लासात दारु पिणे हानिकारक असल्याचा दावा चुकीचा आहे.
काही जणांना दारूमध्ये पाणी, सोडा, ज्यूस, कोल्ड्रिक मिसळण्याची सवय असते. म्हणून लोक काचेच्या ग्लासातच दारु पितात.