जगातल्या कोणत्या देशात पृथ्वीचा मध्यभाग? जिथून मोजता येते लांबी-रुंदी!

Pravin Dabholkar
Nov 16,2024


पृथ्वीचे अंतर मोजले जाते. पण त्याची सुरुवात कुठून होते तुम्हाला माहिती आहे का?


पृथ्वीचा लॅण्डमार्क कुठेय? जिथून सर्व देश, शहरे, समुद्र किनाऱ्यातील अंतर मोजले जाते?


आफ्रिकन देश घानाला पृथ्वीचा लॅण्डमार्क मानले जाते.


घाना असा एकमेव देश आहे, जो पृथ्वीच्या मध्यापासून जवळ आहे.


घाना पृथ्वीच्या मध्यमापासून केवळ 380 मैल दूर आहे.


पृथ्वीच्या केंद्रापासून कोणत्याही वस्तुचे अंतर मोजण्यासाठी घानापासून सुरुवात केली जाते.


पृथ्वीचे केंद्र पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 6 हजार 371 किमी खोल आहे.


पृथ्वीच्या प्रत्याक्षातील केंद्रावर पोहोचणं अशक्य आहे.


कारण तिथे आजपर्यंत कोणी मनुष्य पोहोचलेला नाही.

VIEW ALL

Read Next Story