'या' देशांमध्ये रेल्वे अपघाताचा प्रश्नच नसतो, कारण इथं आजपर्यंत रेल्वेच पोहोचली नाहीये
भारतात आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाटं रेल्वेचं मोठं जाळं असतानाच शेजारी राष्ट्र भूतानमद्ये मात्र आजही रेल्वे धावत नाही.
जगातील 11 वा सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश एंडोरा इथंही रेल्वेचं अस्तित्वं नाही. या देशात येण्यासाठी फ्रान्सहून बस प्रवास करावा लागतो.
जगाचं तेल भंडार असणाऱ्या कुवैतमध्येही रेल्वेचं जाळं नाही. इथं सध्या 1200 मैल लांबीच्या प्रकल्पावर काम केलं जात आहे.
इथं कधी एकेकाळी रेल्वे धावायची. पण, काही आर्थिक कारणांमुळं तीसुद्धा बंद करण्यात आली.
लिबिया
याशिवाय तिमोर, मॉरिशस, ओमान, कतार, रवांचा, सॅन मरीनो, आइसलँड, मालदीव आणि मोनाको इथंही रेल्वेसेवा अस्तित्वात नाहीत.