पॅसेजमध्येही फोटोशूट

लिफ्टबरोबरच इमारतीच्या पॅसेजमध्येही काही फोटो रियाने काढले आहेत. या फोटोंना 7 तासांमध्ये 38 हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत.

सुशांत प्रकरणामुळे चर्चेत

दोन वर्षांपूर्वी रिया अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणामुळे आणि नंतर ड्रग्स सेवन प्रकरणामुळे चर्चेत आली होती.

कोण आहे ही अभिनेत्री?

ज्या अभिनेत्रीनं 'NO PHOTOS PLEASE' म्हणत लिफ्टमध्ये फोटोशूट केलंय तिचं नाव आहे रिया चक्रवर्ती!

कॅप्शनही चर्चेत

या अभिनेत्रीने या लिफ्टमधील फोटोशूटच्या फोटोंना, 'NO PHOTOS PLEASE' अशी कॅफ्शन दिली आहे.

लिफ्टमध्ये फोटोशूट

फोटोशूट म्हटल्यावर तुमच्यासमोर एखादा स्टुडीओ उभा राहिला असेल तर नुकतेच एका अभिनेत्रीने बिल्डींगच्या लिफ्टमध्ये फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

VIEW ALL

Read Next Story