हेलन यांच्याकडे Burma चं नागरिकत्व आहे.
कलकी कोचलिन ही फ्रेंच अभिनेत्री आहे.
सनी लिओनीकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे.
एमेली जॅक्सन ही सुद्धा ब्रिटिश अभिनेत्री आहे.
जॅकलिन फर्नांडिस हिच्याकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे.
नोरा फतेही हिच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. तिचा जन्म टोरांटो, कॅनडा इथला आहे.
अभिनेत्री आलिया भट्टकडे ब्रिटिश सिटीझनशिप आहे.
इमरान खान हा आमिर खानचा भाच्चा आहे. त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे.
कतरिना कैफकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे.