अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करण्यात आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अशातच आता सैफ अली खानची जुनी विधाने समोर येत आहेत. त्याने धर्मावर विश्वास न ठेवण्याबद्दल सांगितले होते.
त्याने अनेकदा धर्माला मानत नाही असे सांगितले. तर देवावर देखील विश्वास नसल्याचं त्याने म्हटले होते.
सैफ अली खानला वाचन आणि लेखन करण्यात रस आहे. धर्मावर विश्वास नाही आणि त्याबद्दल बोलायला आवडत नाही असं म्हटले आहे.
तो मुस्लिम आहे पण कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही. तो अज्ञेयवादी असल्याचं त्यांना म्हटले होते.
मला आणखी धर्म असण्याची भीती वाटते. मला वाटतं धर्म पुनर्जन्मावर भर देतो. त्यामुळे तो धर्मनिरपेक्ष आहे.