बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांनी काही दिवसांमध्ये 200 कोटींचा आकडा पार केलाय.
अशातच आता आम्ही तुम्हाला सर्वात कमी दिवसांमध्ये 200 कोटींची कमाई करणाऱ्या पहिल्या चित्रपटाबद्दल सांगणार आहोत.
काही दिवसांपूर्वी विकी कौशलचा छावा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने 6 दिवसांमध्ये 200 कोटींची कमाई केली.
तर या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर 'पुष्पा 2' चित्रपट आहे. या चित्रपटाने 2 दिवसांमध्ये 200 कोटींची कमाई केली होती.
शाहरुख खानच्या 'जवान', 'एनिमल' आणि 'पठाण' चित्रपटाने हा आकडा 4 दिवसांमध्ये गाठला होता.
विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने 2025 मधील चित्रपटांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर स्थान प्राप्त केले आहे.