कोणी ब्रेस्टचा, तर कोणी ओठ आणि पायांचा उतरवलाय विमा... किंमत एकदा वाचाच

प्रत्येसाठी विमा महत्त्वाचा असतो. पण अनेक सेलिब्रेटी आपल्या शरीराच्या विशिष्ट अवयवांचा विमा काढतात.यासाठी ते बराच पैसाही खर्च करतात.

Apr 23,2024

पॉप सिंगर रिहान

हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप सिंगर रिहानने आपल्या पायांचा विमा काढला आहे. यासाठी तीने तब्बल 8 कोटी रुपये मोजले आहेत.


पॉप सिंगर रिहाना आपल्या गाण्यांबरोबर फॅशनमुळेही नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती भारतात एका कार्यक्रमात सहभागीह होण्यासाठी आली होती.


बॉलिवूड आणि हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रिंयका चोप्राच्या स्माईलची किंमत जवळपास 83 कोटी रुपये इतकी आहे. तीने आपल्या ओठांची कॉस्मेटिक सर्जरी केलीय.

प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्राने आपल्या स्माईलचा विमा काढण्याबरोबरच कॉपीराइटही केलं आहे. ज्यामुळे अशा प्रकारची सर्ज करुन कोणी स्माईक करु नये.

नेहा धुपिया

बोल्ड भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री नेहा धुपियाने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं आहे. नेहा धुपियाने आपल्या हिप्सचा विमा केला आहे.

मल्लिका शेरावत

अभिनेत्री मल्लिका शेरावतने आपल्या संपूर्ण बॉडी पार्टसचा विमा केलाय. यासाठी तीने किती रुपये खर्चे केले याची आकडेवारी समोर आलेली नाही.

होली मॅडिसन

अमेरिकन टीव्ही सेलिब्रेटी होली मॅडिसनने आपल्या स्तनांचा विमा काढला आहे, यासाठी तीने चक्क 82 कोटी रुपये मोजले आहेत.

VIEW ALL

Read Next Story