गौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गौतमीने आपले वडिल गमावले आहेत.

Sep 07,2023


वडीलांचे निधन होम्याआधीच गौतमीने दंहीहंडी कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेतल्या होत्या. दु:ख विसरुन गौतमीने मुंबईसह अनेक ठिकाणी नृत्य सादर केले.


उपचारादरम्यान गौतमीच्या वडिलांचे निधन झाले. गौतमीने वडिलांवर अंत्यसंस्कार केले.


माझ्या वडीलांनी आमच्यासाठी कधी काही केलं नसलं तरी माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं मी नक्कीच करेल असे गौतमी म्हणाली होती.


गौतमी पाटीलचे आई-वडील एकमेकांपासून विभक्त राहत होते. गौतमी आईसोबत राहते.


रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव आहे. ते व्यसनाधिन असल्याचेही समजते.


वडिलांच्या प्रकृतीबाबत समजताच गौतमीने वडिलांना पुण्यात रुग्णालयात दाखल केले होते.


गेल्या आठड्यातच गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन झाले. गौतमीचे वडिल धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते.

VIEW ALL

Read Next Story