स्वेटशर्ट घातलंय की पायपुसणं? पण किंमत ऐकल्यावर बसेल धक्का

नेहा चौधरी
Feb 15,2025


करण जोहर कायम त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो. सध्या त्याचा विमानतळावरील नवीन लूक व्हायरल झाला आहे.


करण जोहर सध्या त्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.


नुकताच करण जोहर हा मुंबई विमानतळावर दिसून आला. यावेळी त्याचा लूक आणि बॅगने सर्वांचं लक्ष वेधलं.


सोशल मीडियावर करणचा हा लूक व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलंय.


करणने डबलेट ब्रँडचा डेरेसायकल निम स्वेटशर्ट आणि पॅन्ट घातला आहे. हा डेनिम स्वेटशर्ट पाहून नेटकऱ्यांनी त्याला विचारलंय, पायपुसणं आहे का?


पण या डेनिम स्वेटशर्टची किंमत जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.


तर करणने घातलेल्या या डेनिम स्वेटशर्टची किंमत ही 1.5 लाखांच्या घरात आहे.


आमच्या घरी यापेक्षा चांगला डिशक्लॉथ आहे, असं एका नेटकराने त्याच्यावर टीका केली आहे.


तर त्याचा हातात असलेली हर्मेस शार्क बॅग ही 18 लाखांची आहे.

VIEW ALL

Read Next Story