यावेळी गुनीत मोंगा यांनी मात्र खंत व्यक्त केली की, ''सगळ्यांना फक्त ऑक्सरचे कौतुक आहे. ज्याच्यामुळे मिळाला त्याचे नाही. सगळ्यांना ट्रॉफीसोबत फोटो हवा आहे परंतु माझ्यासोबत नाही.'' (Photos: Zee News)
यावेळी कपिलशी तिघींनीही दिलखुलास गप्पा मारल्या. सोबतच आपल्या अनेक आठवणी, किस्से आणि मतं शेअरही केली. (Photos: Zee News)
गुनीत मौंगा यांनी ज्येष्ठ लेखिका सुधा मुर्ती, बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन यांच्यासोबत 'द कपिल शर्मा शो'ला हजेरी लावली होती. (Photos: Zee News)
याआधी त्यांना त्यांच्या 'पिरियड - एन्ड ऑफ सेन्टेन्स' या लघुपटाला 2019 मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. (Photos: Zee News)
त्यामुळे सर्वत्र गुनीत मौंगा यांचीच चर्चा होती. त्यांना दुसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. (Photos: Zee News)
गुनीत मोंगा यांच्या 'द एलफिंट व्हिसपर्स' या लघुपटाला ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला आहे. (Photos: Zee News)
यावर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला भारतीय चित्रपटांचीही मोहोर उमटलेली पाहायला मिळाली. (Photos: Zee News)