पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान भारतात देखील खूप प्रसिद्ध आहे.
अभिनेत्री नेहमी तिच्या फोटो आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतेच तिने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये समुद्रकिनारी एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
तिचे साडीमधील फोटो तुफान व्हायरल होत आहेत. साडीमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
माहिरा खान पाकिस्तानमधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्रींपैकी एक आहे.
2017 मध्ये माहिरा खानने 'रईस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.