रशियन मुलींना सर्वात जास्त काय आवडते ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रशियन मुलींना सर्वात जास्त फुले आवडतात.
रशियनमध्ये डेटिंगच्या वेळी फुले आणणे हे लोकप्रिय झाले आहे.
फुले निवडताना सम संख्येत नसावीत. कारण रशियन लोक अंत्यसंस्कार किंवा कबरीला भेट देताना फक्त सम संख्येची फुले आणतात.
त्यासोबतच रशियन मुलींनाही महागड्या भेटवस्तू आवडतात.
तसेच त्यांना चांगले कपडे आणि प्रत्येक ठिकाणी जाताना मेकअप करण्याची आवड असते.