सकाळी लवकर उठून सूर्य नारायणाचे दर्शन घेतल्याने संपूर्ण दिवस छान जातो
पण कधी तुम्ही हा विचार केलाय का की सर्वात पहिले सूर्य कुठे उगवतो
भारतातून अरुणाचल प्रदेश राज्यात सगळ्यात आधी सूर्य दिसतो
या राज्यातील तवांग जिल्ह्यात डोंग वैली नावाच्या गावात सूर्याची पहिले किरण पृथ्वीवर पडतात
या गावाला भारतातील सर्वात पहिले गावदेखील म्हटलं जातं.
अरुणाचल प्रदेश भारताच्या पूर्वेकडील राज्य आहे
डोंग व्हेलीमध्ये सूर्याचा प्रकाश जवळपास 12 तास असतो. तर, जवळपास 4 पर्यंत सूर्योदय होतो