समंथा रूथ प्रभूची अनेकदा चर्चा रंगलेली दिसते.


ती सोशल मीडियावरही फार सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते.


यावेळी तिनं सुदंर अशा काळ्या रंगातल्या साडीतले काही फोटोज हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


ज्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी तिच्या साडीची किंमत पाहून सगळेच अवाक झाले आहेत.


तुम्हाला माहितीये का की तिच्या साडीची किंमत नक्की किती आहे?


तिच्या या साडीची किंमत 1.38 लाख रूपये इतकी असून तुम्ही याच पैंशात सिंगापूरलाही जाऊ शकाल.


समंथानं यावेळी या साडीवर हटके स्टाईलचा ब्लाऊजही घातला होता.


समंथाचे हे हटके फोटोशूट तिनं सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story