PHOTOS: लग्न परिणीतीचं, पण सानिया मिर्झाच्या साधेपणानं लुटली मैफल!


परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नात भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं हजेरी लावली होती.


तर आता या लग्नातले स्वतःचे काही फोटोज सानियाने शेअर केले आहेत.


या फोटोत सानियाने विविधरंगी शरारा परिधान केला आहे.


सानियाचा हा लुक फॅन्सना मात्र खूप आवडतोय.


सानिया आणि परिणिती खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.


परिणिती आणि राघवने नुकतेच लग्न केले आहे.


या आधी बराच काळ दोघांनी एकमेकांना डेट केले होते.

VIEW ALL

Read Next Story