'मन्नात' बंगला नाही तर 'हे' होतं शाहरुख खानचं पहिलं घर

Jan 28,2025


शाहरुख आणि गौरी खान वांद्र्यातील 'मन्नत' या आलिशान बंगल्यामध्ये राहतात.


पण तुम्हाला माहित आहे का? मन्नत हे शाहरुखचं पहिलं घर नाही तर तो याआधी एका 3 बीएचके फ्लेटमध्ये राहत होता.


लग्नानंतर शाहरुखने कार्टर रोड वरील एका बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावर तो फ्लॅट घेतला होता.


शाहरुखच्या पहिल्या फ्लॅट किंमत त्यावेळी 40 लाख एवढी होती.


पहिले घर खरेदी करण्यासाठी शाहरुखने एका प्रोड्युसरकडून उसने पैसे घेतले होते.


1995 मध्ये 3 बीएचके फ्लॅट खरेदी केल्यानंतर आंदाजे 6 वर्षांनी त्याने मन्नत बंगला खरेदी केला होता.


'मन्नत' बंगला बांधण्यापुर्वी शाहरुख 'श्री अमृत' बिल्डिंगमध्ये राहायचा.

VIEW ALL

Read Next Story