शाहरुख आणि गौरी खान वांद्र्यातील 'मन्नत' या आलिशान बंगल्यामध्ये राहतात.
पण तुम्हाला माहित आहे का? मन्नत हे शाहरुखचं पहिलं घर नाही तर तो याआधी एका 3 बीएचके फ्लेटमध्ये राहत होता.
लग्नानंतर शाहरुखने कार्टर रोड वरील एका बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावर एक 3 बीएचके फ्लॅट घेतला होता.
शाहरुखच्या पहिल्या फ्लॅट किंमत त्यावेळी 40 लाख एवढी होती.
पहिले घर खरेदी करण्यासाठी शाहरुखने एका प्रोड्युसरकडून उसने पैसे घेतले होते.
1995 मध्ये 3 बीएचके फ्लॅट खरेदी केल्यानंतर आंदाजे 6 वर्षांनी त्याने मन्नत बंगला खरेदी केला होता.
'मन्नत' बंगला बांधण्यापुर्वी शाहरुख 'श्री अमृत' बिल्डिंगमध्ये राहायचा.