कोण आहे प्रतिक बब्बरची होणारी दुसरी बायको?

Jan 13,2024


स्मिता पाटील व राज बब्बरचा मुलगा आणि अभिनेता प्रतिक हा दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. वर्षभरात त्याच पहिल लग्न मोडल्यानंतर आता तो गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार आहे.


मॉडेल प्रिया बॅनर्जीसोबत प्रतिक बब्बर गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.


हे दोघे लवकरच लग्न करणार असून त्यांनी 2023 च्या व्हॅलेंटाइन डेला आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली होती.


प्रतिक बब्बर याचं पहिलं लग्न हे सान्या सारशी 2019 मध्ये झालं होतं.


प्रिया बॅनर्जी ही मिस वर्ल्ड कॅनडामध्ये स्पर्धक होती.


26 नोव्हेंबर 2023 ला प्रतिकने प्रियाला लग्नाची मागणी घातली होती.


प्रतिकने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, प्रियाचाही साखरपुडा तुटला आहे.


प्रिया ही कॅनडाची असून तिने कम्प्यूटर सायन्स आणि इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये डिग्री घेतली आहे.


अभिनय करण्यासाठी ती मुंबईत आली. 2013 मधील तेलुगू चित्रपटातून तिने सिनेसृष्टीततर 2015 मध्ये जज्बामधून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलीय.

VIEW ALL

Read Next Story