पहिल्या किसिंग सीननंतर Aishwarya Rai वर

का दाखल झाली होती कोर्ट केस?

Sep 25,2023


आज चित्रपटात अभिनेता अभिनेत्री सर्रास ऑनस्क्रीन Kissing Scene देतात. पण असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात नो Kissing Scene हे धोरण ठेवलं आहे.


ऐश्वर्या राय बच्चन आज अभिषेक बच्चनची बायको तर अमिताभ जया बच्चन यांची सून आहे.


पण तिनेही पहिल्यांदा चित्रपटात Kissing Scene दिला तेव्हा तिच्यावर कोर्ट केस झाली होती.


धूम 2 या चित्रपटात तिने अभिनेता हृतिक रोशनला किस केलं होतं. या चित्रपटातील दोघांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली होती.


या चित्रपटाच्या वेळी ऐश्वर्या रायचं अभिषेक बच्चनसोबत लग्न ठरलं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिषेक बच्चनदेखील पोलिसाच्या भूमिकेत होता.


या चित्रपटातील Kissing Scene पाहून चाहेत नाराज झाले होते आणि त्यांनी कोर्ट नोटीस पाठवली होती, असं खु्द्द ऐश्वर्या राय हिने सांगितलं होतं.


चाहत्यांचं म्हणं होतं की, तू एक आयकॉन आहेस, तू मुलींसाठी प्रेरणा आहेस. अशावेळी Kissing Scene देऊन तू त्यांना काय दाखवतेय.


यावर स्पष्टीकरण देताना ऐश्वर्या म्हणाली की, अनेक कलाकारांनी चित्रपटात Kissing Scene दिले आहेत आणि देत आहे. मात्र भारतीय संस्कृतीत असं कृत्य उघडपणे करणे योग्य मानले जातं नाही.

VIEW ALL

Read Next Story