मनुका सर्वात स्वत ड्रायफ्रूट आहे. पुरुषांसाठी मनुक्यांचे सेवन दुप्पट फायदेशीर आहे.
नियमीत मनुक्यांचे सेवन केल्याने नसा नसांमध्ये रक्त सळसळेल. शरीर लोखंडासारखं मजबूत बनेल
मनुके खाण्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढून अनिमिया दूर होतो.
मनुके खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. अशक्तपणा दूर होतो.
मनुक्यांमुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मनुक्यांमुळे पचनक्रिया सुधारते.
मनुक्यांमुळे कोलेस्टेरॉल कमी होते आणि रक्तदाब आटोक्यात राहतो.
मनुक्यांमुळे कोलेस्टेरॉल कमी होते आणि रक्तदाब आटोक्यात राहतो,
मनुका खाल्ल्याने पुरुषांची लैंगिक शक्ती वाढते. शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते. तसेच शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते.