जास्त प्रमाणात गुलाबजाम खाल्ल्याने अनेक गंभीर आजार होवू शकतात.
प्रमाणापेक्षा जास्त गुलाबजाम खाल्याने तब्येत बिघडू शकते.
जास्त गुलाबजाम खाल्याने हाडं कमजोर होवू शकतात.
गुलाबजाममुळे नसांमध्ये बॅड कोलेस्ट्रटल जमा होवू शकते.
जास्त गुलाबजाम खाल्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास होवू शकतो.
गुलाबजाम अति प्रणाणात खाल्ल्याने हार्ट अटॅकचा धोका निर्माण होवू शकतो.
जास्त प्रणामात गुलाबजाम खाल्ल्याने शरीरात शुगर वाढू शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होवू शकते.