कलिंगडची बी पोटात गेली तर काय होतं असा प्रश्न लहानपणी सगळ्यांनाच पडतो. जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर.


लाल रसाळ आणि मधाळ कलिंगड खाण्याचे अनेक फायदे आहेत. कलिंगडची बी खल्ल्यावर काय होतो जाणून घेऊया.


कलिंगडची बी खाण्याचे शरीराला फायदे आणि तोटे दोन्ही होतात.


कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम असते. यामुळे रक्तदाब नियंत्रित करून आणि हृदयाला निरोगी राखण्यात मदत होते.


कलिंगडाच्या बियांमध्ये फायबर आणि अनसॅच्युरेटड फॅट्स असतात. यामुळे पाचन क्रिया सुधारते तसेच आतड्या निरोगी होतात.


किडनीचे आजार असलेल्यांसाठी कलिंगडच्या बिया हानिकारक ठरू शकतात.


विशिष्ट प्रकारची ऍलर्जी असणाऱ्यांसाठी कलिंगडच्या बिया खाणे धोकादायक ठरु शकते.

VIEW ALL

Read Next Story