रोज एक ग्लास जलजीरा प्या, फायदे वाचून थक्क व्हाल!

Jan 19,2024


जलजीरा हे खरं तर एक आयुर्वेदिक मिश्रण आहे. जे पोटाच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते. जलजिऱ्याची खास गोष्ट म्हणजे हा चवीला चविष्ट असला तरी त्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत.


जलजीरा शरीर डिटोक्सीफिकेशनसाठी उपयुक्त ठरतो.


गॅस आणि अ‍ॅसिडीटीचा त्रास होत असेल, तर अनेकदा जलजीराचे सेवन केल्यासल मदत होते.


जलजीराचे पाणी पिल्याने वजन नियंत्रीत राहते.


जलजिऱ्याच्या पाण्यामुळे बद्धकोष्ठता दूर रहाण्यास मदत होते.


शरीरातील उष्णता वाढल्यास जलजिऱ्याच्या पाणी प्यावे, त्यामुळे शरीर ठंड राहते.


अ‍ॅसिडीटी आणि पोट फुगल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही जेवल्यानंतरही पिऊ शकता. फक्त ते पिऊन रात्री लगेच झोपणार नाही याची काळजी घ्या.


जलजीरा शरीरात हायड्रेशन वाढवतो, तर इलेक्ट्रोलाइटची कमतरता देखील दूर करतो. हे शरीरातील रक्त शुद्ध करते. यामुळे मन ताजेतवाने होते, तर त्वचेचे सौंदर्यही वाढते.

VIEW ALL

Read Next Story