अनेक प्रकारचे कॅन्सर हळुहळू वाढत जातात.
कॅन्सरची लक्षणे समजेपर्यंत अनेक वर्षे निघून जातात.
कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे कळाली की इलाज करणे सोपे जाते.
अनेकदा रुटीन चेकअपने कॅन्सरची लक्षणे कळतात.
कॅन्सरचे निदान झाल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्या.
कॅन्सरच्या इलाजासाठी खूप काळ जाऊ शकतो.
त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितके लवकर उपचार सुरु करा.
योग्य वेळेवर उपचार घेतल्यास तुम्ही कॅन्सर मुळापासून संपवू शकता.
कॅन्सरच्या इलाजासाठी सरकारकडून सुविधा पुरवल्या जातात. त्याचा फायदा घेऊ शकता.