केसांमध्ये अलोवेरा जेल लावल्यान केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
नारळाचं तेल कोमट करून केसांना लावू शकता.
केसांवर तुम्ही लेमानग्रास ऑइल लावू शकता, यामुळे केसांना प्रोटीनदेखील मिळू शकतं.
दह्यातील औषधी गुणधर्मामुळे केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
केसात कोंडा झाला असेल तर भरपूर पाणी प्या.
उत्तम आरोग्यासाठी फळं खूप महत्त्वाची असतात. केसात कोंडा झाला असेल तर फळंदेखील खाल्ली पाहिजे.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)