कोबी या भाजीचे नाव ऐकले की सगळेच जण नाक मुरडतात. मात्र, कोबी आरोग्यासाठी खूपच लाभदायी आहे.
कोबी कर्करोगास प्रतिबंधित करते. कोबी त्वचेसाठी चांगले.
कोबीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
मेंदूच्या आरोग्यासाठी कोबी उत्तम आहार आहे.
कोबीच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते.
कोबी खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.
नियमीत कोबी खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.
कोबीमुळे जळजळ नियंत्रित होते.
दररोज न चुकता कोबीच्या रसाचे सेवन केल्यास अवघ्या 30 दिवसात अपचन तसेच पोटाच्या समस्या दूर झाल्याचा परिणाम पहायला मिळेल